चर्चा तर होणारच! महाराष्ट्राचे वातावरण तापले असताना आदित्य ठाकरे तिरूपती दौऱ्यावर

मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला आदित्य ठाकरे आणि मिलींद नार्वेकरांनी मारली दांडी
चर्चा तर होणारच! महाराष्ट्राचे वातावरण तापले असताना आदित्य ठाकरे तिरूपती दौऱ्यावर
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter

महाराष्ट्रातील राजकारण तापलं आणि नार्वेकरांच्या हट्टापायी महत्वाची बैठक सोडून आदित्य ठाकरे दक्षिण भारताच्या दौऱ्यावर गेले.

Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे खासदारांसह अन्य नेत्यांच्या बैठकांवर बैठका घेत असतानाच राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकरांनी दोन दिवसांसाठी दक्षिणेत का घेवून गेलेत असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter

दाक्षिणात्य व्यंकटेश्वराच्या दर्शनापासून तिरुमला तिरुपती देवस्थानच्या कार्यक्रमांना आदित्य ठाकरेंना नेत नार्वेकरांनी विश्वस्त सहकाऱ्यांवर छाप पाडली.

Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter

नार्वेकरांच्या या हट्टापायी आदित्य ठाकरेंना शिवसेना खासदारांच्या बैठकीला दांडी मारावी लागल्याची चर्चा महाराष्ट्रात चांगलीच रंगली आहे.

Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter

आदित्य ठाकरेंसह मिलिंद नार्वेकर, सूरज चव्हाण आणि राहुल कनाल हे खासगी विमानाने आज सकाळी तिरुपतीला पोहचले.

Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter

दर्शन आटोपल्यानंतर त्यांनी विश्वस्तांसोबत चर्चा केली. त्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानचे अध्यक्ष सुब्बा रेडी यांची आदित्य ठाकरे आणि नार्वेकरांनी भेट घेतली.

Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit
Shivsena Leader Aditya Thackeray Tirupati visit Twitter

देवस्थानला नवी मुंबईत दिलेल्या जागेसह प्रत्यक्ष कामाबाबत त्यांच्याच चर्चा झाल्याचे सांगण्यात आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.