पहिल्याच पावसात गोव्यातील अनेक रस्ते पाण्यात

गुरुवार, 10 जून 2021

गोव्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यात महामार्गाची कामे सुरु आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदकाम व काँक्रिटीकरण सुरु असल्याने पहिल्याच पावसात पाणी साठल्याने वाहन चालकांना पाण्यातून रस्ता काढत व जीव मुठीत धरून जावे लागत आहे. या छायाचित्रातील परिस्थिती राजधानी पणजी ते मेरशी सर्कल येथील असली तरी अशी स्थिती अनेक ठिकाणी महामार्गांचे सुरु असलेल्या भागात आहे. 