गोव्यात दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा बाजार  
फुलला
गोव्यात झेंडूच्या फुलांचा खरेदी करण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली आहे. संदीप देसाई

गोव्यात दसऱ्यानिमित्त झेंडूच्या फुलांचा बाजार फुलला

गोव्यात नवरात्रो आणि दसऱ्याच्या दिवशी मोठ्या प्रमाणात झेंडूच्या फुलांचा उपयोग केला जातो.
Published on
राज्यात झेंडूच्या फुलांचा बाजार दसऱ्यासाठी सज्ज झाला आहे.
राज्यात झेंडूच्या फुलांचा बाजार दसऱ्यासाठी सज्ज झाला आहे. संदीप देसाई
बाजारात झेंडुची फुले 100 ते 120  रुपये दराने विकली जात आहेत.
बाजारात झेंडुची फुले 100 ते 120 रुपये दराने विकली जात आहेत. संदीप देसाई
झेंडुची फुलांचा वापर घराना तोरणे करण्यासाठी व पूजेसाठी केला जातो.
झेंडुची फुलांचा वापर घराना तोरणे करण्यासाठी व पूजेसाठी केला जातो. संदीप देसाई
झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे.
झेंडूच्या फुलांची मागणी वाढल्याने त्यांच्या किमतीमध्ये वाढ झाली आहे. संदीप देसाई

Related Stories

No stories found.