Men's Health Week: निरोगी आयुष्यासाठी पुरुषांनी चॉकलेट्सह हे '5' पदार्थ खावेत

पुरुषांनी आपल्या आरोग्यांची काळजी घेणे आवश्यक आहे.
Men's Health Week: निरोगी आयुष्यासाठी पुरुषांनी चॉकलेट्सह हे '5' पदार्थ खावेत
Men's Health WeekDainik Gomantak
Published on
chocolate
chocolate Dainik Gomantak

डार्क चॉकलेट्समध्ये फ्लेव्हॅनॉल असतात जे खराब कोलेस्टेरॉलची पातळी नियंत्रणात ठेवतात. खराब रक्तप्रवाह असलेल्या पुरुषांना इरेक्शन समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच चॉकलेट तुमच्या लैंगिक जीवन आंनदी ठेवते.

Lean Red Meat
Lean Red Meat Dainik Gomantak

लाल मांसामध्दे अमीनो ऍसिड ल्युसीन असते जे स्नायूंच्या आरोग्यासाठी फायदेशिर असते.

Oranges
OrangesDainik Gomantak

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन बी 9 ची उच्च सामग्री असते आणि एक ग्लास संत्र्याचा रस शरीरातील रक्त प्रवाह सुधारण्यास मदत करतो.

Chickpeas
ChickpeasDainik Gomantak

चणे फायबरने समृद्ध असतात. फायबर असल्यामुळे चणे पुरुषांच्या निरोगी आरोग्यासाठी फायदेशिर असते.

Watermelon
WatermelonDainik Gomantak

टरबूजमध्ये पोटॅशियम असते आणि त्यामुळे ऊर्जा पातळी वाढण्यास मदत होते. तसेच, प्रोस्टेट कर्करोगाचा धोका कमी करण्यास फयदेशिर ठरते. म्हणून, टरबूज सर्व पुरुषांसाठी एक आवडते फळ असावे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com