Breakfast Tips: तुमच्या नाश्त्यांमध्ये 'या' पदार्थाचा करा समावेश

सकाळच्या नाश्त्यांमध्ये रोज काय बनवायचे हे पाहूया
Breakfast Tips: तुमच्या नाश्त्यांमध्ये 'या' पदार्थाचा करा समावेश
Breakfast TipsDainik Gomantak
Published on
Dhokala
Dhokala Dainik Gomantak

गुजरातचा ढोकळा चवीबरोबरच आरोग्याच्या बाबतीतही अतुलनीय आहे.

poha
poha Dainik Gomantak

भारतीय नाश्त्यामध्ये पोह्यांना खूप महत्त्व आहे. जवळपास प्रत्येक घरात कांदेपोहे बनवले जातात.

Utaapm
Utaapm Dainik Gomantak

सकाळच्या नात्यामध्ये तुम्ही उत्तपम हा सुद्धा खाऊ शकता.

edai
edai Dainik Gomantak

इडली हा अतिशय चविष्ट आणि तेल विरहित नाश्ता आहे जो आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकतो.

nachani bhakar
nachani bhakar Dainik Gomantak

नाचणीची भाकर आरोग्यदायी असल्याने तुम्ही याचा सकाळच्या नाश्त्यामध्ये समावेश करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.