Satish Kaushik : 'मि. इंडिया'तला कॅलेंडर ते 'तेरे नाम'चा दिग्दर्शक...सतीश कौशिक यांचा विलक्षण प्रवास

ज्येष्ठ अभिनेते सतीश कौशिक काळाच्या पडद्याआड गेले आहेत त्यांचा प्रवास चकित करणारा आहे.
Satish Kaushik
Satish Kaushik Dainik Gomantak
Published on
Satish Kaushik
Satish Kaushik

ज्येष्ठ अभिनेते आणि बॉलिवूडमधील सर्वात प्रभावशाली दिग्दर्शक सतीश कौशिक यांचे दुर्दैवी निधन भारताने पाहिले आहे. कौशिक यांचे वयाच्या ६६ व्या वर्षी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

Satish Kaushik
Satish Kaushik Dainik Gomantak

हरियाणातील महेंद्रगढ येथील रहिवासी असलेले सतीश कौशिक यांचा जन्म १३ एप्रिल १९५६ रोजी झाला. कौशिक हे NSD आणि FTII चे माजी विद्यार्थी होते आणि त्यांनी त्यांच्या चित्रपट कारकिर्दीला सुरुवात केली.

Satish Kaushik
Satish Kaushik Dainik Gomantak

सतीश कौशिक यांनी 80 च्या दशकातल्या गाजलेल्या शेखर कपूर दिग्दर्शित मि. इंडिया चित्रपटातून आपल्या कारकिर्दीला सुरूवात केली

Satish Kaushik
Satish Kaushik Dainik Gomantak

नाटक आणि चित्रपटाचे शिक्षण घेतलेल्या सतीश कौशिक यांनी एक उत्तम दिग्दर्शक म्हणुनही काम केले आहे. हम आपके दिल मे रेहते है या चित्रपटांतुन त्यांनी काम केलं.

Satish Kaushik
Satish Kaushik Dainik Gomantak

'तेरे नाम' गाजलेल्या चित्रपटाचं दिग्दर्शन सतीश कौशिक यांनी केलं आहे. याशिवाय पंकज त्रिपाठी दिग्दर्शित कागज या चित्रपटाचंही त्यांनी दिग्दर्शन केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com