ही आहेत जगातील रहस्यमय ठिकाणं

पृथ्वीवर अशी अनेक रहस्ये (Mysteries) आहेत आणि ती उलगडण्यासाठी सर्व शास्त्रज्ञ (Scientist) प्रयत्न करत आहेत.
ही आहेत जगातील रहस्यमय ठिकाणं
ही आहेत जगातील रहस्यमय ठिकाणंDainik Gomantak
Published on
Gosek Circle
Gosek CircleDainik Gomantak

हे विचित्र गोलाकार आकार जर्मनीतील गोसेक या छोट्याशा गावात आहे, ज्याला काही लोक जर्मन (German) स्टोनहेंज म्हणून देखील ओळखतात. 250 फुटांवर पसरलेली हि आकृती 4900 वर्षांपूर्वी बनवली आहे असे म्हणतात, पण हि आकृती कोणी बनवली हे अजूनच गूढाच आहे.

Nan Madol
Nan MadolDainik Gomantak

चारही बाजूनी पाण्याने वेढलेले हे ठिकाण ऑस्ट्रेलियातील (Australia) टेमवेन बेटाजवळ (Island) आहे. ज्याला देवाने बनवलेले शहर म्हणतात. उध्वस्त झालेल्या वस्तीसारखे दिसणारे हे ठिकाण हजारो वर्षे जुने असल्याचे सांगितले जाते.

Azrak Oasis Wheels
Azrak Oasis WheelsDainik Gomantak

सीरियापासून जॉर्डन आणि सौदी अरेबियापर्यंत पसरलेल्या या विचीत्र आकृत्याचे रहस्य अध्याप उलघडलेले नाही. सुमारे साडेआठ हजार वर्षापूर्वी हे आकडे तयार केले असावेत असा अंदाज आहे.

Sea of ​​Galilee
Sea of ​​GalileeDainik Gomantak

'सी ऑफ गॅलील' ज्याला टायबेरीस सरोवर असेही म्हणतात. हे ठिकाण इस्रायलमध्ये (Israel) आहे. पाण्याखाली लहान दगडांनी (Stone) बनवलेल्या हजारो आकृत्या आहेत, सुमारे 400 वर्षांपूर्वी बनवल्या गेल्या आहे असे बोलले जाते. पण का याचे उत्तर कोणाकडेच नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com