Nag Panchami 2022: गोव्यात नागपंचमीची जय्यत तयारी

Nag Panchami In Goa: नागपंचमीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन गोव्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे.
Nag-Panchami 2022
Nag-Panchami 2022Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

नागपंचमीचा सण काही दिवसांवर येऊन ठेपला असुन गोव्यात जय्यत तयारी सुरू झाली आहे.

Dainik Gomantak

नागोबाच्या मूर्तीं बनविणे त्याचे रंगकाम करण्याचे काम जोरदार सुरू आहे.

Dainik Gomantak

कुभार वाडा मये येथील मुर्तीकार मनोहर हरमलकर नागोबांच्या मूर्तींची रंगरंगोटी करताना

Dainik Gomantak

गोव्यात नागपंचमीची जय्यत तयारी सुरू आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com