Navratri Festival 2021: गोव्यात आजपासून नवरात्रोत्सव प्रारंभ

गोव्यात सर्वत्र नवरात्रोत्सव साजरा करण्यात येत आहे.
Navratri Festival 2021: गोव्यात आजपासून  नवरात्रोत्सव प्रारंभ
मेरशी: श्री काळंबादेवी, सिध्देश्र्वर, औदुंबर देवस्थानी नवरात्रोत्सव धार्मिक देवकृत्यांनी साजरा केला जात आहे. Dainik Gomantak श्रीस्थळ-मेरशी काळंबादेवी देवस्थान
Published on
दाबोळीतआल्त चिखली वास्को येथील श्री नृसिंह सातेरी संस्थानचा नवरात्रोत्सव 7  ते 15  ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
दाबोळीतआल्त चिखली वास्को येथील श्री नृसिंह सातेरी संस्थानचा नवरात्रोत्सव 7 ते 15 ऑक्टोबरपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. Dainik Gomantak चिखली नृसिंह सातेरी संस्थान
हेडलँड सडा येथील श्री ईश्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण मंदिरात नवरात्रोत्सवा प्रीत्यर्थ दररोज सकाळी अभिषेक व संध्याकाळी ७ वाजता विविध भजनी मंडळांकडून भजने सादर होतील.
हेडलँड सडा येथील श्री ईश्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण मंदिरात नवरात्रोत्सवा प्रीत्यर्थ दररोज सकाळी अभिषेक व संध्याकाळी ७ वाजता विविध भजनी मंडळांकडून भजने सादर होतील. Dainik Gomantak सडा ईश्वटी ब्राम्हण लक्ष्मीनारायण मंदिर
सड्यावरील कलावती आई मंदिरासमोर नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.
सड्यावरील कलावती आई मंदिरासमोर नवरात्रोत्सव साजरा होणार आहे.Dainik Gomantak मुरगाव सार्वजनिक नवरात्रोत्सव
साळ येथे  श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थान हसापूर येथे नवरात्रोत्सव उत्सवात साजरा करण्यात येत आहे.
साळ येथे श्री सातेरी ब्राह्मणी देवस्थान हसापूर येथे नवरात्रोत्सव उत्सवात साजरा करण्यात येत आहे. Dainik Gomantak हसापूर सातेरी ब्राह्मणी देवस्थान
मुरगाव रूमडामळ येथील श्री रूमडेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सव समितीची वार्षिक सभा नगरसेवक दामोदर नाईक व देवस्थानचे अध्यक्ष गुरूदत्त खाजनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नवरात्र उत्सव समिती निवडण्यात आली.
मुरगाव रूमडामळ येथील श्री रूमडेश्वर सार्वजनिक नवरात्रोत्सव समितीची वार्षिक सभा नगरसेवक दामोदर नाईक व देवस्थानचे अध्यक्ष गुरूदत्त खाजनेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. यावेळी नवरात्र उत्सव समिती निवडण्यात आली. Dainik Gomantak रूमडामळ नवरात्रोत्‍सव
पेडणे: येथील श्री भगवती मंदिर तसेच श्री देवी माउली मंदिर सरमळे, श्री देव आदिस्थान, श्री देवी सातेरी या देवस्थानांच्या सर्व मंदिरांत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
पेडणे: येथील श्री भगवती मंदिर तसेच श्री देवी माउली मंदिर सरमळे, श्री देव आदिस्थान, श्री देवी सातेरी या देवस्थानांच्या सर्व मंदिरांत नवरात्रोत्सवानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. Dainik Gomantak पेडणे भगवती देवस्थान
उगवे येथील श्री माऊली मंदिरात 7 ते 15  ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
उगवे येथील श्री माऊली मंदिरात 7 ते 15 ऑक्टोबरपर्यंत नवरात्रोत्सव साजरा करण्यात येणार आहे. Dainik Gomantak उगवे माऊली मंदिरात कार्यक्रम
मडकई: मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानात नवरात्रोत्सवात यंदा युवा कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.
मडकई: मंगेशी येथील श्री मंगेश देवस्थानात नवरात्रोत्सवात यंदा युवा कीर्तनकारांची कीर्तने होणार आहेत.Dainik Gomanatak मंगेशी श्री मंगेश देवस्थान
 म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानात 7 ते 14  ऑक्‍टोबरपर्यंत नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
म्हार्दोळ येथील श्री महालसा संस्थानात 7 ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. Dainik Gomantak म्‍हार्दोळ महालसा संस्‍थान
काणकोण: पैंगीण येथील श्री नवदुर्गा देवालयात आजपासून   नवरात्रोत्‍सवाला आरंभ होत आहे.
काणकोण: पैंगीण येथील श्री नवदुर्गा देवालयात आजपासून नवरात्रोत्‍सवाला आरंभ होत आहे.Dainik Gomantak पैंगीण नवदुर्गा देवालयात नवरात्रोत्‍सव
आगोंद: श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवालयात नवरात्र उत्सवानिमित्त 7 ते 14  ऑक्टोबरपर्यंत विशेष पूजाअर्चा होईल.
आगोंद: श्रीस्थळ-काणकोण येथील श्री मल्लिकार्जुन देवालयात नवरात्र उत्सवानिमित्त 7 ते 14 ऑक्टोबरपर्यंत विशेष पूजाअर्चा होईल.Dainik Gomantak श्रीस्‍थळ मल्लिकार्जुन देवस्थान
सावईवेरे: वळवई येथील श्री गजांतलक्ष्मी देवस्थानचा नवरात्रोत्सव 7 ते 14  तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे.
सावईवेरे: वळवई येथील श्री गजांतलक्ष्मी देवस्थानचा नवरात्रोत्सव 7 ते 14 तारखेपर्यंत विविध कार्यक्रमांनी साजरा करण्यात येणार आहे. Dainik Gomantak वळवई गजांतलक्ष्मी देवस्थान
येथे श्री शांतादुर्गा देवस्थानात 7 ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत नवरात्रोत्‍सव साजरा होणार आहे.
येथे श्री शांतादुर्गा देवस्थानात 7 ते 14 ऑक्‍टोबरपर्यंत नवरात्रोत्‍सव साजरा होणार आहे. Dainik Gomantak सावईवेरे शांतादुर्गा देवस्थान
म्हापसा: माशेल येथील श्री शांतादुर्गा वेर्लेकरीण देवस्थानात गुरुवारी 7  पासून नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे.
म्हापसा: माशेल येथील श्री शांतादुर्गा वेर्लेकरीण देवस्थानात गुरुवारी 7 पासून नवरात्रोत्सव साधेपणाने साजरा करण्यात येणार आहे. Dainik Gomantak शांतादुर्गा वेर्लेकरीण मंदिर, माशेल
साळ : मेणकुरे फ्रेंडस सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ- मेणकुरे तसेच कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, 10  ऑक्‍टोबर रोजी मेणकुरे येथील श्री देवी माऊली मंदिराच्या प्रांगणात ‘घुमट गाज’ या घुमट आरती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
साळ : मेणकुरे फ्रेंडस सर्कल क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळ- मेणकुरे तसेच कला व संस्कृती संचालनालय, गोवा सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने नवरात्रोत्सवानिमित्त रविवार, 10 ऑक्‍टोबर रोजी मेणकुरे येथील श्री देवी माऊली मंदिराच्या प्रांगणात ‘घुमट गाज’ या घुमट आरती महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.Dainik Gomantak मेणकुरे येथे रविवारी ‘घुमट गाज’

Related Stories

No stories found.