'हे' 8 पदार्थ फ्रीजरमध्ये कधीच ठेवू नका

आपण अनेकवेळा भाज्या किंवा दुधाचे पदार्थ फ्रीजरमध्ये ठेवतो पण नकळतपणे हे पदार्थ खराब करत असतो.
'हे' 8 पदार्थ फ्रीजरमध्ये कधीच ठेवू नका
'हे' 8 पदार्थ फ्रीजरमध्ये कधीच ठेवू नका Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

दूध फ्रीजरमध्ये ठेवल्यास ते गोठून जावू शकते, यामुळे कधीच फ्रीजमध्ये ठेवू नयेत.

Dainik Gomantak

काकडी चुकूनही फ्रीजमध्ये ठेवू नका.

Dainik Gomantak

अंडी फ्रीजरमध्ये ठेवू नका. जर ठेवले तर अंडी फुटू शकतात.

Dainik Gomantak

फळ ताजे राहण्यासाठी फ्रीजमध्ये ठेवावीत पण फ्रीजरमध्ये कधीच ठेवू नयेत.

Dainik Gomantak

तळलेले पदार्थ लगेच खावीत टाकावे. हे पदार्थ फ्रीजरमध्ये कधीच ठेवू नयेत.

Dainik Gomantak

पास्ता फ्रीजरमध्ये कधीच ठेवू नये.

Dainik Gomantak

टोमॅटो सॉस फ्रीजरमध्ये ठेवू नये.

Dainik Gomantak

बटाटा फ्रीजरमध्ये ठेवणे टाळावे.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com