भारतीय क्रिकेटपटूच्या प्रेयसीची गोव्यात हटके बॅचलर पार्टी

निकीताने हे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे.
भारतीय क्रिकेटपटूच्या प्रेयसीची गोव्यात हटके बॅचलर पार्टी
निकीता शिव भारतीय क्रिकेटपटू श्रेयस गोपालची होणारी बायको आहे. श्रेयस आयपील 2021 मध्ये व्यस्त होता तेव्हा निकीता गोव्यात बॅचलर पार्टीसाठी निघाली होती. तिच्या मैत्रिणीसोबत गोव्यात गेली होती. निकीताने हे फोटो सोशल मिडीयावर शेअर केले आहे. जे सध्या व्हायरल होत आहेत. Instagram @nikithashiv
Published on
काही दिवसांपूर्वी निकीटा तिच्या मैत्रिणीसोबत बॅचलर पार्टीसाठी गोव्याला पोहोचली आहे.
काही दिवसांपूर्वी निकीटा तिच्या मैत्रिणीसोबत बॅचलर पार्टीसाठी गोव्याला पोहोचली आहे. Instagram @nikithashiv
निकिता शिव आणि श्रेयस गोपाल यांनी 11 ऑगस्ट 2021 रोजी साखरपुडा केला. याआधी  श्रेयसने निकिताला प्रपोज केले. दोघे आधीच रिलेशनशिपमध्ये होते.
निकिता शिव आणि श्रेयस गोपाल यांनी 11 ऑगस्ट 2021 रोजी साखरपुडा केला. याआधी श्रेयसने निकिताला प्रपोज केले. दोघे आधीच रिलेशनशिपमध्ये होते. Instagram @nikithashiv
निकीताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो व्हायर होत आहेत. या फोटोमध्ये निकीटा अतिशय हॉट दिसत आहे.
निकीताने इन्स्टाग्रामवर शेअर केलेले फोटो व्हायर होत आहेत. या फोटोमध्ये निकीटा अतिशय हॉट दिसत आहे. Instagram @nikithashiv
निकीताने इन्स्टाग्रामवरून हे स्पष्ट झाले आहे की तिला प्रवास करायला खूप आवडते.
निकीताने इन्स्टाग्रामवरून हे स्पष्ट झाले आहे की तिला प्रवास करायला खूप आवडते. Instagram @nikithashiv
निकीता तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टीचा आनंद घेतांना दिसत आहे.
निकीता तिच्या मैत्रिणींसोबत बॅचलर पार्टीचा आनंद घेतांना दिसत आहे. Instagram @nikithashiv

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak
www.dainikgomantak.com