...म्हणून पलक तिवारी पुन्हा झाली ट्रोल..

टीव्ही अभिनेत्री श्वेता तिवारीची (Shweta Tiwari) लेक पलक तिवारी (Palak Tiwari) तिच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.
...म्हणून पलक तिवारी पुन्हा झाली ट्रोल..
Palak Tiwari Got TrolledInstagram
Published on
Palak Tiwari
Palak TiwariInstagram

पलक तिवारी सोशल मीडियावर खूप सक्रिय असून लोकप्रिय झाली आहे.

Palak Tiwari
Palak TiwariInstagram

हार्डी संधूच्या 'बिजली' गाण्याच्या म्युझिक व्हिडीओमधून पदार्पण करणारी पलक तिवारी अनेकदा पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद होत असते

Palak Tiwari
Palak TiwariInstagram

पलक तिवारी अनेकदा तिच्या बोल्ड आणि हॉट स्टाईलने चाहत्यांची मने जिंकते. पण, आता सोशल मीडियावर काही लोक तिला सडपातळपणावरून ट्रोल करत आहेत.

Palak Tiwari
Palak TiwariInstagram

सोशल मीडिया सेन्सेशन पलक तिवारीने अलीकडेच बॉलिवूड बबलशी खास संवाद साधताना, सोशल मीडिया वापरकर्त्यांनी तिला ‘स्किनी’ म्हणत आणि ट्रोल केल्याबद्दल तिची प्रतिक्रिया व्यक्त केली.

Palak Tiwari
Palak TiwariInstagram

अलीकडेच, पलक तिवारीने रॅम्प वॉकवर जलवा दाखवला. फॅशन वीकमध्ये ती डिझायनर ईशा अमीनच्या कलेक्शनचे प्रदर्शन करताना दिसली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.