पणजी: मेरशी सर्कलजवळ रस्त्यावर भरलेल्या पाण्यामुळे वाहतूक कोंडी

गुरुवार, 10 जून 2021

पणजीः मेरशी सर्कल जवळ पर्वरीहुन मेरशीच्या दिशेने येणाऱ्या रस्त्यावर भरलेल्या पाण्यामुळे वाहतुक कोंडी गोव्यात मान्सूनला जोरदार सुरुवात झाली आहे. राज्यात महामार्गाची कामे सुरु आहेत. ठिकठिकाणी रस्ते खोदकाम व काँक्रिटीकरण सुरु असल्याने पहिल्याच पावसात पाणी साठल्याने वाहन चालकांना पाण्यातून रस्ता काढत व जीव मुठीत धरून जावे लागत आहे.

(संदीप देसाई)  

Tags