Tiranga: पंतप्रधांनाच्या आदेशावरून नेत्यांंच्या प्रोफाइलवर झळकतोय 'तिरंगा'

Har Ghar Tiranga Campaign: पंतप्रधान मोदींनी जनतेला 2 ते 15 ऑगस्ट दरम्यान त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून तिरंगा लावण्याचे आवाहन केले आहे.
Har Ghar Tiranga Campaign
Har Ghar Tiranga CampaignDainik Gomantak
PM Modi
PM ModiDainik Gomantak

पंतप्रधान मोदींनी आपल्या ट्विटरवर तिरंगा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून ठेवला आहे.

Goa CM  Sawant
Goa CM SawantDainik Gomantak

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी ट्विटरवर तिरंगा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून ठेवला आहे

Nirmala siraraman
Nirmala siraraman Dainik Gomantak

अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी ट्विटरवर तिरंगा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून ठेवला आहे

Amit shah
Amit shahDainik Gomantak

गृहमंत्री अमित शहा यांनी ट्विटरवर तिरंगा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून ठेवला आहे

yogi Aditynath
yogi AditynathDainik Gomantak

UP चे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ट्विटरवर तिरंगा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून ठेवला आहे

devendra fadnvis
devendra fadnvisDainik Gomantak

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर तिरंगा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून ठेवला आहे

rajnath singh
rajnath singhDainik Gomantak

संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी ट्विटरवर तिरंगा 'प्रोफाइल' पिक्चर म्हणून ठेवला आहे

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com