Pregnancy Tips: गर्भधारणे दरम्यान पपईसह 'या' 4 फळांचे सेवन करू नये

Pregnancy Diet Tips: गरोदरपणात महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते
Pregnancy Tips: गर्भधारणे दरम्यान पपईसह 'या' 4 फळांचे सेवन करू नये
Pregnancy Diet TipsDainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

गरोदरपणात महिलांनी त्यांच्या आहाराकडे विशेष लक्ष देणे गरजेचे असते. या काळात अनेक गोष्टींचे सेवन टाळण्याचा सल्ला दिला जातो.

pineapple
pineappleDainik Gomantak

गरोदरपणात अननसचे सेवन करू नका. यामुळे तुमच्या शरीराला हानी पोहोचू शकते.

papaya
papayaDainik Gomantak

गरोदरपणात पपईचे सेवन करू नये. गर्भासाठी हानिकारक ठरू शकते.

berry
berryDainik Gomantak

गरोदरपणात बेरीचे सेवन करू नका. यामुळे आरोग्याची हानी होऊ शकते.

grapes
grapesDainik Gomantak

गरोदरपणात द्राक्षे मर्यादित प्रमाणात खावीत. द्राक्षे जास्त प्रमाणात खाल्ल्याने शरीरासाठी धोकादायक ठरू शकते.

fruits
fruitsDainik Gomantak

गरोदरपणात फळे नीट धुवून खावीत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com