राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल

शनिवार, 19 डिसेंबर 2020

गोवा मुक्तिदिनाच्या हिरक मोहोत्सवासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद गोव्यात दाखल झाले राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांचे बांबोळी येथील हेलिपॅडवर स्वागत करताना उपमुख्यमंत्री चंद्रकांत कवळेकर, सोबत राज्यपाल भगतसिंग कोशयारी आणि महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात.