पिव्ही सिंधुसह या चार खेळाडूंनी केला ग्लॅमरस फोटोशूट

टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक जिंकणारे स्टार खेळाडूंचा ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आला.
पिव्ही सिंधुसह या चार खेळाडूंनी केला ग्लॅमरस फोटोशूट
देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. त्यात बॅडमिंटन स्टार पिव्ही सिंधु हिचा ग्लॅमरस फोटोशूट पाहायला मिळाला. तिने हे फोटो सोशल मिडियावर शेअर केला आहे. Instagram /@pvsindhu1
Published on
देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. यात वेटलिफ्टर मीराबाई चानु हिचा सुद्धा  ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आला. तिचे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. यात वेटलिफ्टर मीराबाई चानु हिचा सुद्धा ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आला. तिचे आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. Instagram /@mirabai_chanu
देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. यात  बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिचे ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आले. तिने आपले फोटो  आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत.
देशातील नंबर वन फॅशन मासिक Vogue ने महिला ऑलिम्पिक पदकविजेत्यांसोबत फोटो सूट केला आहे. यात बॉक्सर लवलिना बोर्गोहेन हिचे ग्लॅमरस फोटोशूट करण्यात आले. तिने आपले फोटो आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर फोटो शेअर केले आहेत. Instagram/@lovlina_borgohain
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळवलेला 
नीरज चोप्रा आजकाल प्रत्येक मोठ्या ब्रॅंडची पहिली पसंत बनला आहे. सध्या त्यांच्या स्टाइल आणि फॅशनची सर्वत्र चर्चा होत आहे.  त्याने एका फोटो शूटमध्ये लुईस व्हिटन स्वेटशर्ट  घातला होता. त्याचा फोटो गुलाबी मद्रास थीम  स्वेटशर्ट वेबसाइटवर प्रदर्शित केला होता.
टोकियो ऑलिम्पिकमध्ये देशासाठी पदक मिळवलेला नीरज चोप्रा आजकाल प्रत्येक मोठ्या ब्रॅंडची पहिली पसंत बनला आहे. सध्या त्यांच्या स्टाइल आणि फॅशनची सर्वत्र चर्चा होत आहे. त्याने एका फोटो शूटमध्ये लुईस व्हिटन स्वेटशर्ट घातला होता. त्याचा फोटो गुलाबी मद्रास थीम स्वेटशर्ट वेबसाइटवर प्रदर्शित केला होता. Instagram/@neeraj____chopra

Related Stories

No stories found.