IFFI 2021मध्ये रणवीर, सलमान आणि करणचे हॅंगआऊट

अभिनेता रणवीर सिंग , सलमान खान आणि दिग्दर्शक करण जोहर हे गोव्यातील इफ्फी 2021दरम्यान एकाच खाजगी जेटमध्ये एकत्रित दिसले.
IFFI 2021मध्ये रणवीर, सलमान आणि करणचे   हॅंगआऊट
IFFI 2021मध्ये रणवीर, सलमान आणि करणचे हॅंगआऊटDainik Gomantak
Published on
सलमान खानचा हा फोटो त्यांच्या प्रायव्हेट जेटच्या क्रू मेंबरने शेअर केला आहे.
सलमान खानचा हा फोटो त्यांच्या प्रायव्हेट जेटच्या क्रू मेंबरने शेअर केला आहे. Instagram/@shillpikohli
रणवीर, सलमान आणि करण यांनी त्यांच्या प्रायव्हेट जेटमध्ये हॅंगआऊट केले आहे.
रणवीर, सलमान आणि करण यांनी त्यांच्या प्रायव्हेट जेटमध्ये हॅंगआऊट केले आहे. Instagram/@shillpikohli
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फी 2021 च्या कार्यक्रमात सोशल मिडीयवर सलमान खान आणि रणवीर सिंग सोबत फोटो शेअर केला  आहे.
गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी इफ्फी 2021 च्या कार्यक्रमात सोशल मिडीयवर सलमान खान आणि रणवीर सिंग सोबत फोटो शेअर केला आहे. Instagram /@drpramodpsawant

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com