Birthday Special: रणवीर सिंगचे मुंबईतच नाही तर गोव्यातही आलिशान घर, जाणुन घ्या नेटवर्थ

Ranveer Singh Birthday Special: रणवीर सिंग आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत असुन जाणुन घेउया त्याच्या नेटवर्थबद्ल
 Ranveer Singh Birthday Special
Ranveer Singh Birthday SpecialInstagram

बॉलिवूड सुपरस्टार रणवीर सिंग आज आपला 37 वा वाढदिवस साजरा करत आहे. सिंधी कुटुंबात 1985 मध्ये जन्मलेला रणवीर सिंग भवनानी मायानगरमध्ये सातत्याने नवीन उंची गाठत आहे. रणवीर सिंगला चित्रपटसृष्टीत येऊन अवघ्या 13 वर्षे झाली आहेत, मात्र या काळात त्याने स्वत:ला केवळ प्रस्थापित केले नाही तर एक मजबूत पार्श्वभूमीही बनवली आहे. तो कोट्यवधींच्या संपत्तीचे ते मालक आहेत.

Ranveer Singh
Ranveer SinghDainik gomantak

गली बॉय रणवीर सिंगने फक्त निवडक चित्रपटांमध्ये काम केले आहे. रणवीरने आतापर्यंत जवळपास 15 सिनेमांमध्ये काम केले आहे. त्यापैकी काही चित्रपट सुपरहिट तर काही नॉर्मल ठरले आहेत. त्याचे शेवटचे दोन चित्रपट चांगलेच गाजले.

Ranveer Singh |Deepika Padukone
Ranveer Singh |Deepika Padukone Dainik Gomantak

बँड बाजा बारात, 83, जयेशभाई जोरदार हे चित्रपट अत्यंत फ्लॉप ठरले आहेत. गली बॉय हा चित्रपट खूप गाजला, त्यानंतर रणवीर सिंगच्या मूल्यात झपाट्याने वाढ झाली. आज हे कलाकार एका चित्रपटासाठी 50 कोटी घेतात.

Ranveer Singh
Ranveer SinghInsta/Ranveer Singh

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगकडे जवळपास 224 कोटी रुपयांची संपत्ती आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार ते एका वर्षात सरासरी 21 कोटी रुपये कमावतात.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer Singh Dainik Gomantak

मीडिया रिपोर्ट्सनुसार, रणवीर सिंगने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 3 संपत्ती केली आहे. त्यांचा गोव्यात एक आलिशान बंगला आहे, त्याची किंमत सुमारे 9 कोटी आहे.

Deepika Padukone and Ranveer Singh
Deepika Padukone and Ranveer SinghInstagram/Deepika Padukone

रणवीर सिंगच्या गॅरेजमध्ये अनेक आलिशान गाड्या आहेत. त्यांच्याकडे लँड क्रूझर प्राडो, रेंज रोव्हर वोग, अ‍ॅस्टन मार्टिन रॅपाइड एस, मर्सिडीज बेंझ जीएलएस, जग्वार एक्सजेएल आणि मारुती सुझुकी सियाझ आहेत. रणवीर सिंगकडे 3 कोटींची लॅम्बोर्गिनी कारही आहे.

 Ranveer Singh Birthday Special
Ranveer Singh Birthday Special

रणवीर सिंगने आपल्या करिअरमध्ये आतापर्यंत 3 घरे खरेदी केले आहे. त्यांचा गोव्यात एक आलिशान बंगला आहे, त्याची किंमत सुमारे 9 कोटी आहे.

Ranveer Singh
Ranveer Singh Instagram

त्यांचा मुंबईतील गोरेगाव येथे आलिशान फ्लॅट आहे. त्याची किंमत सुमारे 10 कोटी रुपये आहे. रणवीर सिंग आणि दीपिका पदुकोण यांचा आवडता सी-फेसिंग फ्लॅट देखील आहे, ही मालमत्ता मुंबईच्या प्रभादेवीमध्ये आहे.

 Ranveer Singh Birthday Special
Ranveer Singh Birthday SpecialDainik Gomantak

रणवीर सिंग त्याची पत्नी दीपिका पदुकोणसोबत लक्झरी लाइफ जगतो. बी-टाऊनच्या सर्वात लाडक्या स्टार्समध्ये त्याची गणना होते. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

 Ranveer Singh Birthday Special
Ranveer Singh Birthday SpecialDainik Gomantak

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com