रवींद्र जडेजा कॅचसाठी धावला असताना शुभमन गिल त्याला धडकला आणि..

रविवार, 27 डिसेंबर 2020

मेलबर्न : भारत विरूद्ध ऑस्ट्रेलियादरम्यान मेलबर्न इथं खेळवल्या जाणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान रवींद्र जडेजा कॅचसाठी धावला असताना शुभमन गिल त्याला धडकला,  तरी जडेजाने मॅथ्यू वेडचा झेल अचूक टिपला.