प्रजासत्ताक दिन 2021 : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते ध्वजारोहण

मंगळवार, 26 जानेवारी 2021

पणजी :  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी 72 व्या प्रजासत्ताक दिन सोहळ्याच्या निमित्ताने पणजी येथील परेड ग्राऊंड येथे आज ध्वजारोहण केले. या प्रसंगी मुख्यमंत्र्यांना गोवा पोलिसांकडून गार्ड ऑफ ऑनर मिळाला. त्यांनी गोव्यातील जनतेला अभिवादन केले. स्वातंत्र्यसैनिक आणि भारतीय राज्यघटनेची स्थापना करणाऱ्या महामानवांना आदरांजली वाहिली.   