सोनम कपुरने शेअर केले पॅरिसवरून सुदंर फोटो
Rhea KapoorInstagram

सोनम कपुरने शेअर केले पॅरिसवरून सुदंर फोटो

Sonam Kapoor Birthday Celebration: सोनम कपुर पॅरिसमध्ये आनंद आहुजासोबत क्वाॅलिटी टाइम घालवताना दिसत आहे.
Published on
paris
parisInstagram

सोनम कपुर पॅरिसमध्ये पती आनंद आहुजासोबत क्वालिटी टाइम घालवताना दिसत आहे.

rhea kapoor and sonam kapoor
rhea kapoor and sonam kapoor Instagram

सोनमला फॅशन आयकॉन म्हटले जाते.गर्भवती असूनही ती तिच्या फॅशन सेन्सने चाहत्यांना आश्चर्यचकित करत आहे. तसेच बेबी बंप दाखवण्याची एकही संधी ती सोडत नाहीये.

food
foodInstagram

सोनम सध्या गरोदर असून आनंद तिची काळजी घेण्यात कोणतीही कसर सोडत नाहीय. सोनम पॅरिस ट्रिप दरम्यान लंचचा आनंद घेताना दिसत आहे.

food
foodInstagram

फोटो शेअर करताना रियाने लिहिले की, वाढदिवसाची उत्तम भेट! फॅमिलीसोबत पॅरिस!''

rhea kapoor
rhea kapoorInstagram

रिया कपूर आणि तिचा नवरा करण देखील सोनम आणि आनंदला कंपनी देत ​​आहेत. रियाने तिच्या इन्स्टा अकाउंटवरून पॅरिसचे अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत.

paris
parisInstagram

पॅरिस हे जगभरातील कपल्समध्ये अतिशय लोकप्रिय पर्यटन स्थळ आहे. यामध्ये अनेक बॉलिवूड सेलिब्रिटींचाही समावेश आहे. हे शहर खरंच खूप सुंदर आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com