Photo: पंडित शिवकुमार शर्मा यांचा पहिला कार्यक्रम मुंबईत झाला होता

Pandit Shivkumar Sharma: भारतीय शास्त्रीय संगीतातील महान दिग्गजांपैकी एक, संतूर वादक पंडित शिवकुमार शर्मा यांचे आज निधन झाले.
Photo: पंडित शिवकुमार शर्मा यांचा पहिला कार्यक्रम मुंबईत झाला होता
Pandit Shivkumar Sharma:Dainik Gomantak
Published on
Pandit Shivkumar Sharma:
Pandit Shivkumar Sharma:Dainik Gomantak

पंडित शिवकुमार शर्मा यांचे चित्रपट जगतातही महत्त्वाचे योगदान होते.

Pandit Shivkumar Sharma:
Pandit Shivkumar Sharma:Dainik Gomantak

पंडित शिवकुमार शर्मा यांचा जन्म जम्मू येथे झाला. वयाच्या 13 व्या वर्षी त्यांनी संतूर शिकायला सुरुवात केली.

Pandit Shivkumar Sharma:
Pandit Shivkumar Sharma:Dainik Gomantak

त्यांचा पहिला परफॉर्मन्स 1955 मध्ये मुंबईमध्ये झाला होता.

Pandit Shivkumar Sharma:
Pandit Shivkumar Sharma:Dainik Gomantak

या महान व्यक्तिमत्वाने वयाच्या 84 व्या वर्षी जगाचा कायमचा निरोप घेतला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.