Photo: सारा अली खानच्या स्टायलिश लूकवर चाहते घायाळ

Sara Ali Khan Latest photo: सारा अली खान तिच्या चित्रपटांपेक्षा तिच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असते.
Photo: सारा अली खानच्या स्टायलिश लूकवर चाहते घायाळ
Sara Ali KhanInstagram
Published on
Sara Ali Khan
Sara Ali KhanInstagram

साराने क्रॉप टॉप आणि प्लाझो पॅन्टसह ग्लॅमरस फोटो शेअर केले आहेत.

Sara Ali Khan
Sara Ali KhanInstagram

सारा अली खान तिच्या लेटेस्ट फोटोमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sara Ali Khan
Sara Ali KhanInstagram

चाहत्यांच्या या फोटोवर लाईक्स आणि कमेंन्टचा वर्षाव केला आहे.

Sara Ali Khan
Sara Ali KhanInstagram

सारा अली खानचा 'अतरंगी रे' हा चित्रपट 2021 साली प्रदर्शित झाला होता. हा चित्रपट जरी काही खास दाखवू शकला नाही.

Sara Ali Khan
Sara Ali KhanInstagram

सारा अली खान लक्ष्मण उतेकर यांच्या पुढील चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटाचे शीर्षक अद्याप जाहीर झालेले नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com