ख्रिसमस उत्सवासाठी गोव्यात देखाव्यांची धूम

शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

दक्षिण गोव्यातील नूवें चर्च मैदावर ख्रिसमस उत्सवासाठी मोठ्या गोठ्यात  येशू ख्रिस्ताच्या जन्मावर आधारीत देखावा उभारण्यात आला आहे.  रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी लावलेली रोषणाई, ठिकठिकाणी गाणे गाणारा आणि हातात भेटवस्तूंची थैली असणारा सांता आणि घराघरांना करण्यात आलेली रंगीबेरंगी सजावट यामुळे राज्यातील वातावरणात चैतन्य आणि उत्साहपूर्ण झाले आहे. अशा वातावरणात संपूर्ण राज्य नाताळ साजरा करणार आहे. ख्रिस्ती बांधवांच्या घरासमोर येशूचा जन्मसोहळा साजरा करण्यासाठी सुंदर गोठे तयार करण्यात आले आहेत.

(फोटो क्रेडिट - सोयरू कोमारपंत)