पहा इफ्फीची जय्यत तयारी

गोव्यात आजपासून सिनेमोत्सवाला सुरुवात होत आहे.
पहा इफ्फीची जय्यत तयारी
पहा इफ्फीची जय्यत तयारीDainik Gomantak
Published on
चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळा शनिवारी होणार आहे. शुक्रवारी बंगालची अभिनेत्री रिताबरी चक्रवर्ती हिने नृत्याविष्कार करीत रंगीत तालीम केली. या रंगारंग सोहळ्याची सिनेरसिकांना उत्सुकता लागली आहे.
चित्रपट महोत्सवाच्या उद्‌घाटन सोहळा शनिवारी होणार आहे. शुक्रवारी बंगालची अभिनेत्री रिताबरी चक्रवर्ती हिने नृत्याविष्कार करीत रंगीत तालीम केली. या रंगारंग सोहळ्याची सिनेरसिकांना उत्सुकता लागली आहे.Dainik Gomantak
मुख्यमंत्र्यांकडून आढावा : प्रमोद सावंत यांनी उद्‌घाटन सोहळ्यापूर्वी श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये तयारीचा आढावा घेतला.
मुख्यमंत्र्यांकडून आढावा : प्रमोद सावंत यांनी उद्‌घाटन सोहळ्यापूर्वी श्‍यामाप्रसाद मुखर्जी स्टेडियममध्ये तयारीचा आढावा घेतला.Dainik Gomantak
जोडी ‘सेट’वर : उद्‌घाटन सोहळ्यापूर्वी रंगीत तालीमसाठी 
आलेली रितेश-जेनेलियाची जोडी आकर्षणाचे केंद्र ठरले होते.
जोडी ‘सेट’वर : उद्‌घाटन सोहळ्यापूर्वी रंगीत तालीमसाठी आलेली रितेश-जेनेलियाची जोडी आकर्षणाचे केंद्र ठरले होते.Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com