गोव्यात मराठमोळ्या आंदाजात शिवजयंती साजरी

शुक्रवार, 19 फेब्रुवारी 2021

फार्मगुडी :  आज श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त गोव्याच्या फोंड्यातील फार्मगुडी येथे राज्यस्तरिय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी फेटा, नऊवारी साडी, हातात भगवा झेंडा असा मराठमोळ्या पेहराव करत तरूणींनी मिरवणूक काढली. यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करण्यात आला. 