श्री नृसिंह सातेरी संस्थेने दीपोत्सवातुन साकारले विष्णूची अस्त्रे

वास्को चिखली येथील श्री नृसिंह सातेरी संस्थानाच्या प्रांगणात 2551 पणत्या प्रज्वलीत करून साजरा करण्यात आलेला दीपोत्सव.
श्री नृसिंह सातेरी संस्थेने दीपोत्सवातुन साकारले विष्णूची अस्त्रे
सुरवातीला सुवासिनी महिलांनी श्री नृसिंह सातेरी व संलग्र अन्य देवतासमोर दीप प्रज्वलित केले.Dainik Gomantak
Published on
संस्थेच्या प्रांगणात शंखाचा आकार देवून  त्यावर सहस्त्र पणत्या प्रज्वलीत केल्या होत्या.
संस्थेच्या प्रांगणात शंखाचा आकार देवून त्यावर सहस्त्र पणत्या प्रज्वलीत केल्या होत्या. Dainik Gomantak
हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती.
हे अद्भुत दृश्य पाहण्यासाठी अनेक लोकांनी गर्दी केली होती. Dainik Gomantak
 संस्थेच्या प्रांगणात श्री विष्णूंची अस्त्रे असलेली सुदर्शन चक्र, पद्म (कमळ), शंख आणि गदा साहाय्याने प्रांगणात रेखाटून त्यावर सहस्त्र पणत्या प्रज्वलीत केल्या होत्या. पांत्याची आरास करण्यास श्री महादेव महिला मंडळाचे सहकार्य लाभले.
संस्थेच्या प्रांगणात श्री विष्णूंची अस्त्रे असलेली सुदर्शन चक्र, पद्म (कमळ), शंख आणि गदा साहाय्याने प्रांगणात रेखाटून त्यावर सहस्त्र पणत्या प्रज्वलीत केल्या होत्या. पांत्याची आरास करण्यास श्री महादेव महिला मंडळाचे सहकार्य लाभले.Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com