Health Care Tips: लिंबू पाण्याचे अतिसेवन ठरू शकते धोकादायक

लिंबू पाणी (Lemon Juice) पिणे शरीरासाठी चांगले असते पण त्याचे अतिसेवन शरीरासाठी घातक ठरू शकते.
लिंबू पाण्याचे अतिसेवन ठरू शकते धोकादायक
लिंबू पाण्याचे अतिसेवन ठरू शकते धोकादायकDainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

आरोग्य तज्ञानाच्या लिंबू पाण्याचे (Lemon Juice) अतिसेवन केल्याने मायग्रेनची समस्या वाढू शकते. यात टायरामाइन नावाचे एक घटक असते यामुळे हि समस्या वाढते.

Dainik Gomantak

लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी चे प्रमाण अधिक असते. यामुळे लिंबू पाण्याच्या (Lemon Juice) अतिसेवनामुळे शरीरातील अंतर्गत अवयवांना धोका निर्माण होऊ शकते.

Dainik Gomantak

लिंबू पाण्याचे (Lemon Juice) अतिसेवन केल्याने दालनाचे आरोग्य खराब होऊ शकते.

Dainik Gomantak

लिंबू पाण्याचे (Lemon Juice) अतिसेवन केल्याने पोटात ऍसिड झाल्याने अनेकांना पोटाच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com