स्पेसेस अँड डायमेन्शन्स...

चार चित्रकार आणि एक शिल्पकार यांच्या कलाकृतीचे एकत्रित प्रदर्शन ‘स्पेसस अ‍ॅन्ड डायमेन्शन्स’ होय.
स्पेसेस अँड  डायमेन्शन्स...
स्पेसेस अँड डायमेन्शन्स...Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

चार चित्रकार आणि एक शिल्पकार यांच्या कलाकृतीचे एकत्रित प्रदर्शन ‘स्पेसस अ‍ॅन्ड डायमेन्शन्स’ आज पासून कांपाल येथील सूर्यकिरण हेरिटेज हॉटेलमध्ये सुरू होत आहे

Dainik Gomantak

चित्रकार निरुपा नाईक, श्रीपाद गुरव, राजेश चोडणकर, सोनिया रॉड्रिगीस सबरवाल आणि शिल्पकार गोपाळ कुडाळकर यांच्या कलाकृतींचे हे प्रदर्शन डिसेंबरच्या 7 तारखेपर्यंत चालू राहील.

Dainik Gomantak

या प्रदर्शनाचे उद्‍घाटन 22 नोव्हेंबर, सायंकाळी सहा पाच वाजता होईल. उद्घाटनाच्यावेळी गोव्याच्या लोकसंस्कृतीच्या अभ्यासक, हेता पंडित यांच्या ‘ग्राइंडिंग स्टोरीज रिटोल्ड’ या जात्यावरच्या गीतासंबंधित पुस्तकाच्या नव्या आवृत्तीचे प्रकाशन होईल.

Dainik Gomantak

बरोबरच वाळपई येथील सरोजिनी गावकर आणि केपे येथील अमेलिया यांचा चमू जात्यावरची पारंपारिक गीते सादर करतील.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com