Healthy Morningची सुरुवात करा चॉकलेट स्मूदीने
Start a Healthy Morning with a chocolate smoothieDainik Gomantak

Healthy Morningची सुरुवात करा चॉकलेट स्मूदीने

निरोगी आरोग्यासाठी स्मुदीचा आपल्या आहारात समावेश करणे आवश्यक आहे.
Published on
Chocolate smoothie
Chocolate smoothieDainik Gomantak

चॉकलेट स्मूदी आरोग्यासाठी चांगले असते. यात फायबर, पोटॅशियम, जस्त,प्रथिने असतात. यामुळे बद्धकोष्ठतेची समस्या दूर होण्यास मदत मिळते. तसेच शरतीरातील हिमोग्लोबिनची पातळी वाढण्यास मदत मिळते.

Barry Smoothie
Barry SmoothieDainik Gomantak

यात अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, लोह आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात असते. यामुळे अनेक संसर्गापासून आपले रक्षण करते. तसेच रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करते.

Mango Saffron Smoothie
Mango Saffron SmoothieDainik Gomantak

यात फायबर, व्हिटॅमिन सी, फोलेट, कॅरोटीनोइड्स, प्रथिने भरपूर प्रमाणात असते. याचे सेवन केल्याने हृदय निरोगी राहते. तसेच कर्करोगापासून बचाव होतो. मॅंगो केसर स्मूदी स्मरणशक्ती वाढण्यासाठी उपयुक्त ठरते .

Related Stories

No stories found.