भास्कराच्या निरोपाची ही कातरवेळा

गुरुवार, 4 फेब्रुवारी 2021

गोवा म्हटले की देशी-विदेशी पर्यटकांच्या डोळ्यांसमोर हमखास येतात ते गोव्यातील हरमल, मांद्रे, मोरजी, आश्‍वे, मिरामार, पाळोळे यासारखे प्रसिध्द समुद्रकिनारे. चला तर मग पहुयात गोव्यातील काणकोणमधील पाळोळे किनाऱ्यावरील काही दृश्य.