सुष्मिता सेनचा गोल्डन गाऊनमधील हटके फोटोशूट

सुष्मिता सेनने सोशल मिडियावर आपले लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत.
सुष्मिता सेनचा गोल्डन गाऊनमधील हटके फोटोशूट
Sushmita SenInstagram
Published on
Sushmita Sen
Sushmita SenInstagram

सुष्मिता सेनने नुकतेच सोशल मिडियावर अतिशय सुंदर फोटो शेअर केले आहेत.

Sushmita Sen
Sushmita SenInstagram

सुष्मिता सेन गोल्डन गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.

Sushmita Sen
Sushmita SenInstagram

या शूटसाठी सुष्मिता सेनने उच्च स्लिट गोल्डन गाऊन परिधान केला असून मेकअप खूप लाइट केला आहे.

Sushmita Sen
Sushmita SenInstagram

सुष्मिता सेनच्या या फोटोवर तिच्या चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे.

Sushmita Sen
Sushmita SenInstagram

सुष्मिता सेन तिच्या स्टाइलमुळे नेहमीच चर्चेत असते.

Sushmita Sen
Sushmita SenInstagram

सुष्मिता सेनने आपल्या अभिनयाने बॉलीवुडमध्ये वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.