Taapsee Pannu Latest Photos: तापसी पन्नुचा हा सिझलिंग लुक पाहिला का?

Taapsee Pannu ने तिच्या Instagram Account वर तिचे काही नवीन फोटो शेअर केले आहेत.
Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak
Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

आजकाल तापसी पन्नू (Taapsee Pannu) तिच्या अनेक प्रोजेक्ट्समध्ये खूपच व्यस्त आहे. अलीकडेच, अभिनेत्री तिच्या 'शाबाश मिठू' चित्रपटात दिसून आली होती, जरी तिचा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा कमाई करू शकला नाही.

Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

तापसीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिचे लेटेस्ट फोटो शेअर केले आहेत जे सोशल मीडियावर जबरदस्त व्हायरल होत आहेत.या फोटोंमध्ये तापसीचा धमाकेदार अवतार पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये दिसत आहे.

Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

या फोटोंमध्ये तापसीचा पांढऱ्या निळसर रंगाच्या साडीमधील धमाकेदार लुक दिसून येत आहे.

Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

तापसीच्या या फोटोंवर तिचे चाहते प्रेमाचा वर्षाव करत आहेत आणि फोटोंवर कमेंट करत तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुकही करत आहेत.

Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

तापसीच्या या फोटोंना आतापर्यंत लाखो लाईक्स मिळाले आहेत. मोठ्या पडद्यासोबतच, तापसीचे सोशल मीडियावर चांगले फॉलोअर्स आहेत, जे नेहमी तापसीच्या नवीनतम अपडेट्सची वाट पाहत असतात.

Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

तापसी नेहमीच तिच्या चाहत्यांशी इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जोडलेली असते आणि तिचे नवीनतम फोटो चाहत्यांसाठी इथे शेअर करत असते.

Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, तापसी लवकरच दिग्दर्शक अनुराग कश्यपचा बहुप्रतिक्षित 'दोबारा' या चित्रपटात दिसून येणार आहे.याशिवाय तापसी पन्नू सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटातही दिसणार आहे.

Taapsee Pannu
Taapsee PannuDainik Gomantak

याशिवाय तापसी पन्नू सुपरस्टार शाहरुख खानच्या आगामी 'डंकी' चित्रपटातही दिसून येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com