शाळा सुटताच घर गाठण्यासाठी चिमुकल्यांची धांदल

पणजीसह गोव्यातील शाळांबाहेर चिमुकल्यांची लगबग
शाळा सुटताच घर गाठण्यासाठी चिमुकल्यांची धांदल
चिमुकल्यांची लगबगDainik Gomantak
Published on
रिमझिम सुरुवात
रिमझिम सुरुवातDainik Gomantak

शाळा सुटली आणि पावसाने ही केली रिमझिम सुरुवात ( The onset of rain: School is over and students went home ) फोटो - संदीप देसाई

जाऊ की थांबाव थोडा वेळ
जाऊ की थांबाव थोडा वेळDainik Gomantak

'शाळा सुटली, पण घरी जाऊ की थांबाव थोडा वेळ'

निघण्यासाठीची लगलबग
निघण्यासाठीची लगलबगDainik Gomantak

विद्यार्थ्यांची घराकडे निघण्यासाठीची लगलबग सोबत पालक वर्ग

विद्यार्थी ही थांबले
विद्यार्थी ही थांबलेDainik Gomantak

आणि पावसाच्या रिमझिम हजेरीने काही वेळ विद्यार्थी ही थांबले

चला पाऊस थांबला
चला पाऊस थांबलाDainik Gomantak

चला चला चला पाऊस थांबला....

वाहनांची ही एकच गडबड
वाहनांची ही एकच गडबडDainik Gomantak

पणजी येथे आज दुपारी शाळा सुटली आणि वाहनांची ही एकच गडबड.

फोटो - संदीप देसाई

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com