Best Summer Drinks: उन्हाळ्यात 'हे' 10 पेय सर्वाधिक लोकप्रिय

उन्हाळ्यात हायड्रेटेड राहण्यासाठी भरपूर पाणी पिणे आवश्यक आहे.
Best Summer Drinks: उन्हाळ्यात 'हे' 10 पेय सर्वाधिक लोकप्रिय
Best Summer DrinksDainik Gomantak
Published on
paan
paan Dainik Gomantak

उन्हाळ्यामध्ये आंब्याचे पन्न पिणे आरोग्यदायी ठरते.

pudin juice
pudin juiceDainik Gomantak c

पुदिना ज्यूस पिल्याने शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

taak
taak Dainik Gomantak

उन्हाळ्यामध्ये लस्सी पिणे कोणाला आवडणार नाही. लस्सी पिल्याने शरीर हायड्रेटेड राहते.

butter milk
butter milk Dainik Gomantak

शरीर हायड्रेटेड ठेवण्याचा उत्तम पर्याय म्हणजे ताक होय. उन्हाळ्यामध्ये नेहमी ताक घेतल्यास शरीरातील उष्णता कमी करण्यास मदत करते.

pudina sharbat
pudina sharbat Dainik Gomantak

उन्हाळ्यात पुदिना शरबत पिणे आरोग्यदायी मानले जाते.

watermelon juice
watermelon juiceDainik Gomantak

उन्हाळ्यामध्ये टरबूज मोठ्या प्रमाणात मिळतात. टरबूज ज्यूस पिल्याने शरीरात पाण्याची कमतरता जाणवत नाही.

souf water
souf waterDainik Gomantak

शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी सोपचे पाणी पिणे फायदेशीर असते.

bale juice
bale juiceDainik Gomantak

उन्हाळ्यात मसालेदार पदार्थांचे सेवन केल्यास अॅसिडचा त्रास होतो. यावर उत्तम उपाय म्हणून तुम्ही बेलच्या रसाचे सेवन करू शकता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.