Chamomile Tea आरोग्यासाठी लाभदायी

कॅमोमाइल चहा पिल्यास निद्रानाश असलेल्या लोकांची समस्या कमी होण्यास मदत मिळते.
Chamomile Tea आरोग्यासाठी लाभदायी
* मासिक पाळीतील वेदना कमी करणे: कॅमोमाइल चहामध्ये एंटी-इंफ्लेमेटरी गुण असतो. मासिक पाळी दरम्यान होणाऱ्या वेदना कमी करण्यासाठी हा चहा उपयुक्त ठरतो. एका अभ्यासानुसार कॅमोमाइल चहाचे सेवन केल्यास मासिक पाळीमधील वेदना कमी करण्यास मदत करते. Dainik Gomantak
Published on
* मधुमेहावर उपयुक्त: अनेक अभ्यासानुसार  कॅमोमाइल चहा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर कमी करू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले की, कॅमोमाइल  चहाचे नियमितपणे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढण्यावर नियंत्रित होते.
* मधुमेहावर उपयुक्त: अनेक अभ्यासानुसार कॅमोमाइल चहा मधुमेह असलेल्या लोकांमध्ये रक्तातील साखर कमी करू शकते. एका अभ्यासात असे दिसून आले की, कॅमोमाइल चहाचे नियमितपणे सेवन केल्यास रक्तातील साखर वाढण्यावर नियंत्रित होते. Dainik Gomantak
*ऑस्टियोपोरोसिसचे प्रमाण  कमी करणे: कॅमोमाइल चहा हाडांसाठी फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार,  कॅमोमाइल चहामध्ये एस्ट्रोजेनिकविरोधी प्रभाव असू शकतो. हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते.
*ऑस्टियोपोरोसिसचे प्रमाण कमी करणे: कॅमोमाइल चहा हाडांसाठी फायदेशीर आहे. एका अभ्यासानुसार, कॅमोमाइल चहामध्ये एस्ट्रोजेनिकविरोधी प्रभाव असू शकतो. हाडांचे आरोग्य निरोगी ठेवण्यास मदत करते. Dainik Gomantak
* झोप चांगली येते: कॅमोमाइल चाहामध्ये  कॅफीन नसते. कॅमोमाइल चहामध्ये एपिजेनिन  नावाचा फ्लेव्होनॉइड  असतो. यामुळे ज्या लोकाना निद्रानाशाची समस्या असते
त्या लोकांना हा चहा पिल्यास त्यांची समस्या दूर होऊ शकते. तसेच कॅमोमाइल चहा पिल्यावर शरीराला फ्रेश वाटते. यामुळे चांगली झोप येते.
* झोप चांगली येते: कॅमोमाइल चाहामध्ये कॅफीन नसते. कॅमोमाइल चहामध्ये एपिजेनिन नावाचा फ्लेव्होनॉइड असतो. यामुळे ज्या लोकाना निद्रानाशाची समस्या असते त्या लोकांना हा चहा पिल्यास त्यांची समस्या दूर होऊ शकते. तसेच कॅमोमाइल चहा पिल्यावर शरीराला फ्रेश वाटते. यामुळे चांगली झोप येते. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.