गोव्यात तुळशी विवाह उत्साहात संपन्न..!

दिवाळीनंतरचा मोठा उत्सव म्हणजे तुळशी विवाह तर स्थानिक भाषेत तुळशीचे लग्न किंवा व्हडली दिवाळी म्हटले जाते.
गोव्यात तुळशी विवाह उत्साहात संपन्न..!
Tulasi Vivah 2021 : तुळशी विवाह म्हणजे गोव्यात एक आगळावेगळा सोहळा असतो. गोमंतकीय उत्सवप्रिय असल्यामुळे सर्व उत्सव धूमधडाक्याकडे साजरा करण्यात त्यांचा ओढा असतो.Dainik Gomantak
Published on
Tulasi Vivah 2021 : नवेवाडे वास्को येथे श्री राष्टोळी जय संतोषी माता संस्थानात तुळशी विवाह लावताना पुरोहित.बाजूस इतर मंडळी.
Tulasi Vivah 2021 : नवेवाडे वास्को येथे श्री राष्टोळी जय संतोषी माता संस्थानात तुळशी विवाह लावताना पुरोहित.बाजूस इतर मंडळी.Dainik Gomantak
-"शुभ मंगल सावधान.."अशी मंगलाष्टके म्हणत आणि अन्य पारंपरिक विधीसह बालगोपाळांच्या उपस्थितीत आज (सोमवारी) कार्तिक द्वादशीला डिचोलीतील बहूतेक भागात  घरोघरी उत्साहात तुळशी विवाह लावण्यात आले.
-"शुभ मंगल सावधान.."अशी मंगलाष्टके म्हणत आणि अन्य पारंपरिक विधीसह बालगोपाळांच्या उपस्थितीत आज (सोमवारी) कार्तिक द्वादशीला डिचोलीतील बहूतेक भागात घरोघरी उत्साहात तुळशी विवाह लावण्यात आले. Dainik Gomantak
तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. तुळशी विवाहानिमित्त सोमवारी सकाळपासूनच घरोघरी धावपळ आणि लगबग सुरु होती. रंगरंगोटी करून ऊस, दिणा, आवाळे, चिंच आणि फुलांच्या माळा घालून तुळशी वृंदावने नववधूप्रमाणे सजविण्यात आली होती.
तुळशी विवाह हे एक व्रत मानले गेले आहे. तुळशी विवाहानिमित्त सोमवारी सकाळपासूनच घरोघरी धावपळ आणि लगबग सुरु होती. रंगरंगोटी करून ऊस, दिणा, आवाळे, चिंच आणि फुलांच्या माळा घालून तुळशी वृंदावने नववधूप्रमाणे सजविण्यात आली होती. Dainik Gomantak
आपल्या अंगणातील
तुळशीला हळद चढवताना एक महीला.
आपल्या अंगणातील तुळशीला हळद चढवताना एक महीला.Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com