मांडवी नदीच्या किनाऱ्यावर अज्ञातांनी टाकला कचऱ्याचा ढिग

पणजी : डेल्टीन कारावेला कसिनोच्या प्रवेशव्दारजवळ मांडवी नंदीच्या किनाऱ्यावरील संरक्षण भितीच्या आत कचऱ्यांनी भरलेल्या पिशव्या गेल्या चार पाच दिवसांपासून आहेत. अज्ञातांकडून ठेवण्यात आलेल्या या कचऱ्याच्या पिशव्या एक ट्रकभर होतील इतक्या आहेत. कसिनो, रेस्टॉरंट्स पुन्हा सुरू झाले आहेत, पर्यटकांची पुन्हा गर्दी होत असल्याने हा कचरा आजूबाजूलाच असलेल्या कोणत्यातरी  रेस्टॉरंटचा असल्याचा संशय आहे. यामुळे किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात दुर्गंधी पसरली असून, हा कचरा तिथून काढून तिथे टाकणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी होत आहे.  (संदीप देसाई)

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com