WhatsApp चे नवे आणि अनोखे फीचर

व्हाट्स अॅप व्हॉईस मॅसेज पाठवण्यापूर्वी आता तुम्ही एकू शकता.
Whatsapp चे अनोखे फीचर
Whatsapp चे अनोखे फीचर Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

व्हॉईस मॅसेज पाठवण्यासपूर्वी सर्वात आधी तुमचे व्हाटस अॅप ओपेन करा.

Dainik Gomantak

यानंतर ज्या व्यक्तीला तुम्हाला व्हॉईस मॅसेज पाठवायचा आहे त्याचा चॅटबॉक्स ओपेन करा.

Dainik Gomantak

नंतर माइक धरून व्हॉइस मॅसेज रेकॉर्ड करा.

Dainik Gomantak

व्हॉइस मॅसेज रेकॉर्ड झाल्यानंतर तुम्ही प्ले बटणावर क्लिक करून संपूर्ण रेकॉर्ड केलेला मॅसेज ऐकू शकता किंवा डिलीट करू शकता.

Dainik Gomantak

व्हाट्स अॅपवर व्हॉइस मॅसेजचा स्पीड वाढवता येतो. हे एक वैशिष्ट्य देखील आले आहे. तुम्हाला व्हॉईस मेसेज मिळताच तुम्ही तो अधिक वेगाने ऐकू शकाल. यामुळे वापरकर्त्याचा वेळ वाया जाणार नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com