Vastu Tips: घरातील सकरात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 5 या गोष्टी ठेवा लक्षात

घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्यासाठी कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी हे आज जाणून घेणार आहोत.
Vastu Tips: घरातील सकरात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 5 या गोष्टी ठेवा लक्षात
Vastu Tips: घरातील सकरात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी 5 या गोष्टी ठेवा लक्षात Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

घरासमोर चप्पलचे स्टँड उघडे ठेवू नये. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होऊ शकते.

Dainik Gomantak

घरात कधीच बंद घड्याळ ठेवू नये,वास्तुशास्त्रात अशुभ मानले जाते. तसेच नकारात्मक ऊर्जा देखील वाढते.

Dainik Gomantak

घराची नेमप्लेट नेहमी स्वच्छ ठेवावी. यामुळे घरातील लोकांच्या आयुष्यात देखील यश प्राप्त होते.

Dainik Gomantak

जड फर्निचर दक्षिण आणि पश्चिम भिंतीजवळ ठेवावे, तर हलके फर्निचर उत्तर आणि पूर्व भिंतीला लागून ठेवावे.

Dainik Gomantak

घरासमोर तुळशीचे रोप ठेवल्यास घरात सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत मिळते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com