सोनपरीच्या घरी विराजसने आणली शिवानी नावाची एक सुंदर परी

शिवानी आणि मृणाल यांनी हल्लीच एकत्र एका जाहिरातीसाठी काम केले.
सोनपरीच्या घरी विराजसने आणली शिवानी नावाची एक सुंदर परी
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani
Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani

लहान मुलांच्या मनात घर करून असलेल्या सोनपरिच्या घरात आता एक परी आली आहे. वरमाईचे म्हणजेच विराजसची आई अभिनेत्री मृणाल कुलकर्णीचा (Mrinal kulkarni) व्हिडीओ पहायला मिळत आहे. शिवानी आणि मृणाल यांनी हल्लीच एकत्र एका जाहिरातीसाठी काम केले.

Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani

सध्या बॉलिवूडप्रमाणे मराठी मनोरंजन विश्वात लग्नाचे जोरदार वारे वाहत आहे. मराठी कलाकार देखील घोड्यावर बसत आहेत आणि मराठी तारकांच्या घरीही सनई चौघडे वाजत आहेत.

Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani

यापैकी एक रोमॅंटिक कपल म्हणजे विराजस कुलकर्णी आणि शिवानी रांगोळे आहे. नुकताच या दोघांचा मेंदी सोहळा पार पडला होता. आणि काल अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर या क्यूट कपलनं लग्नगाठ बांधली आहे.

Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani

या दोघांच्या लग्नाचे काही फोटोस सोशल मिडयावर व्हायरल होत आहेत.

Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani

मराठी चाहत्यांसह, नातेवाईक आणि मित्र परिवाराने या दोघांनाही भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्यात.

Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani

मराठमोळ्या पारंपारिक पद्धतीनं या दोघांचा लग्नसोहळा पार पडला. आणि मनोरंजन विश्वातील ही लोकप्रिय जोडी 3 मे रोजी अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावर लग्नबंधनात अडकली.

Virajs Kulkarni Shivani Rangole Wedding
Virajs Kulkarni Shivani Rangole WeddingInsta/rangshivani

या दोघांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड़ व्हायरल होत आहे. शिवाय चाहत्यांसह सेलेब्सकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.