या दिवशी होणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे लग्न

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Insta/@Farhan Akhtar

या दिवशी होणार फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकरचे लग्न

फरहान अख्तर आणि शिबानी दांडेकर दोघंही उघडपणे आपलं प्रेम जगासमोर व्यक्त करतात.

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Insta/@Farhan Akhtar

बॉलीवूड अभिनेता फरहान अख्तर (Farhan Akhtar) आणि शिबानी दांडेकर (Shibani Dandekar) हे बी-टाऊनमधील कूल कपलपैकी एक आहे. दोघेही अनेकदा चित्रपट आणि डिनर डेटवर दिसले आहे. दोघेही सोशल मीडियावर एकमेकांचे अनेक फोटो शेअर करतात. दोघंही उघडपणे आपलं प्रेम जगासमोर व्यक्त करतात. सूत्रांच्या माहितीनुसार, मार्च 2022 मध्ये मुंबईत दोघांचा भव्य लग्न सोहळा होण्याची शक्यता आहे.

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Insta/@Farhan Akhtar

बॉलीवूड एका रिपोर्टनुसार, हे दोघेही भव्य पद्धतीने लग्न करणार होते. पण कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर हे लग्न होवू शकले नाही. कारण बॉलीवूडचे अनेक सेलिब्रिटीही सतत कोरोनाच्या विळख्यात येत होते. म्हणून या जोडप्याने मित्र आणि कुटुंबीयांच्या सहवासात लग्न करण्याचा निर्णय घेतला आहे आणि महामारीच्या काळात त्यांचे लग्न पुढे ढकलत गेले.

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Insta/@Farhan Akhtar

या कपलने त्यांच्या लग्नाचे ठिकाण म्हणून एक 5-स्टार हॉटेल बुक केले आहे आणि जवळजवळ लग्नासंबधी सर्व निर्णय निश्चित झाले आहे. शिबानी आणि फरहानने आपल्या लग्नाची खरेदी देखील केली आहे.

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Insta/@Farhan Akhtar

एका मुलाखतीत शिबानीने तिच्या लग्नाबद्दल फॅन्सला सांगितले होते कि, “आम्ही एकत्र खूप काम केले आहेत आणि करत आहोत. आम्ही एकत्र व्यायाम करतो, आमच्या कुत्र्यांसह एकत्र खेळतो आणि मग आम्ही आपआपल्या कामी लागतो."

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Farhan Akhtar and Shibani Dandekar

Insta/@Farhan Akhtar

फरहान आणि शिबानी जवळपास तीन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. शिबानीने तिच्या पाठीवर फरहानच्या नावचा टॅटूही काढला आहे. ते दोघेही सोशल मीडियावर अॅक्टिव्ह असतात. त्यांच्या चाहत्यांच्या आणि प्रियजनांचे ते नेहमीच मनोरंजन करत असतात. शिबानी दांडेकरसोबतच्या नात्यापूर्वी फरहान अख्तरने हेअरस्टायलिस्ट अधुना भाबानीसोबत लग्न केले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com