Healthy Tips: कोरोना लसीकरणानंतर 'या' पदार्थांचे करावे सेवन

कोरोनाची (Corona) लस घेतल्यानंतर कोणती काळजी घ्यावी जाणून घ्या.
Healthy Tips: कोरोना लसीकरणानंतर 'या' पदार्थांचे करावे सेवन
Corona Vaccine Dainik Gomantak
Published on
Turmeric
TurmericDainik Gomantak

हळदीमध्ये औषधीगुणधर्म असतात. यामुळे हळद दुधात टाकून घेणे फायदेशीर ठरते.

orange
orange Dainik Gomantak

लस घेतल्यानंतर लिंबू, संत्री, आवळा या सारख्या फळांचे सेवन करावे.

Garlic
GarlicDainik Gomantak

लसूण खाणे आरोग्यासाठी फायदेशीर असते. यामुळे आपली प्रतिकारशक्ती वाढते.

curd
curd Dainik Gomantak

दह्यात प्रोबायोटिक हे महत्वाचे घटक असतात. यामुळे आपलाई रोगप्रतिकारकशक्ती वाढते. हिवाळ्यात दही खाणे फायदेशीर असते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com