Winter Care Tips: झोपण्यापूर्वी अंजीर आणि दुधाचे सेवन करावे

अंजीर खाणे आरोग्यासाठी लाभदयी असते.
Winter Care Tips: झोपण्यापूर्वी अंजीर आणि दुधाचे सेवन करावे
Winter Care Tips: झोपण्यापूर्वी अंजीर आणि दुधाचे सेवन करावे Dainik Gomantak
Published on
अंजीरमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई, के, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशिय हे पोषक घटक भरपूर असतात. यामुळे निरोगी आरोग्य राहण्यास मदत मिळते.
अंजीरमध्ये जीवनसत्त्वे ए, सी, ई, के, फायबर, मॅग्नेशियम, कॅल्शियम, पोटॅशिय हे पोषक घटक भरपूर असतात. यामुळे निरोगी आरोग्य राहण्यास मदत मिळते. Dainik Gomantak
अंजीर आणि दूधाचे पेय तयार करण्यासाठी दुधात 3 ते 4 अंजीर बारीक करून मिक्स करावे.
अंजीर आणि दूधाचे पेय तयार करण्यासाठी दुधात 3 ते 4 अंजीर बारीक करून मिक्स करावे. Dainik Gomantak
हिवाळ्यात हे पेय पिल्यास शरीराला पोषक घटक मिळतात.
हिवाळ्यात हे पेय पिल्यास शरीराला पोषक घटक मिळतात. Dainik Gomantak
अंजीर अर्ध्या कप पाण्यात भिजत ठेवून नंतर दुधात मिक करून खाल्यास हाडांचे आणि दातांचे आरोग्य चांगले राहते.
अंजीर अर्ध्या कप पाण्यात भिजत ठेवून नंतर दुधात मिक करून खाल्यास हाडांचे आणि दातांचे आरोग्य चांगले राहते. Dainik Gomantak
अंजीर आणि दूधाचे केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते.
अंजीर आणि दूधाचे केल्याने शरीराची रोगप्रतिकारशक्ती वाढते. Dainik Gomantak
दुधात अंजीर मिक्स करून खाल्यास आरोग्य चांगले राहते.
दुधात अंजीर मिक्स करून खाल्यास आरोग्य चांगले राहते. Dainik Gomantak

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com