Winter Makeup Tips: सीझननुसार आपल्या मेकअप किटमध्ये या वस्तु ठेवा

बदलत्या ऋतुनुसार त्वचेचा पोट बदलत असून तुमच्या मेकअप किटमध्ये त्वचेनुसार बदलही करायला पाहिजेत.
Winter Makeup Tips: सीझननुसार आपल्या मेकअप किटमध्ये या वस्तु ठेवा
Winter Makeup Tips: सीझननुसार आपल्या मेकअप किटमध्ये या वास्तु ठेवा Dainik Gomantak
Published on
Dainik Gomantak

फाउंडेशन चेहऱ्यावरील दाग आणि मुरूम लपवते. पण हिवाळ्यात पावडरएवजी क्रीम बेस्ड फाउंडेशन वापरणे चांगले. ते वापरण्यापूर्वी, थोडे मॉइश्चरायझर मिक्स करून घ्यावे. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील ओलावा टिकून राहील आणि चेहरा फ्रेश दिसेल.

Dainik Gomantak

हिवाळ्यात ओठ कोरडे पडतात. मॅट लिपस्टिक लावल्यास ओठ अधिक कोरडे दिसू लागतात. त्याएवजी टिंटेड वापरल्यास ओठ कोरडे पडत नाहीत. ओठ चमकदार आणि नरम दिसतात.

Dainik Gomantak

हिवाळ्यात नॉर्मल काजळलचा वापर करणे चांगले असते. यामुळे काजळ वितळण्याची समस्या येत नाही. या वातावरणात तुम्ही रंगीत आय पेन्सिलही वापरू शकता.

Dainik Gomantak

मॅट ब्रॉन्झरउन्हाळ्यासाठी सर्वोत्तम आहे कारण यावेळी जास्त चमकण्याची गरज नाही. पण हिवाळ्यात त्यामुळे तुमचं चेहरा कोमेल्यासारखा दिसतो. अशा स्थितीत शिमर असलेला मेकअप वापरल्यास उत्तम.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com