अद्भुत! जमिनीच्या खाली वाहतात या नद्या

जगात अनेक नद्या अश्या आहेत की ज्या भुगर्भातून वाहतात. आज जाणून घेवूया अशाच काही नद्यांबद्दल .
अद्भुत! जमिनीच्या खाली वाहतात या नद्या
मेक्सिकोमधील प्लाया डेल कारमेन शहराच्या बाहेरील भागात असलेली ही भूमिगत नदी रिओ सेक्रेटो म्हणून ओळखली जाते. ही नदी 38 किलोमिटर लांबीच्या एका गुहेच्या आत वाहते Río Secreto River, Mexico
Published on
फ्रांसची लॅबॉइच नदी युरोपमधील सर्वात लांब भूगर्भातील नदी असल्याचे म्हटले जाते. ही नदी 1906  मध्ये प्रथम शोधली गेली.
फ्रांसची लॅबॉइच नदी युरोपमधील सर्वात लांब भूगर्भातील नदी असल्याचे म्हटले जाते. ही नदी 1906 मध्ये प्रथम शोधली गेली. Labouich River, France
अमेरिकेच्या इंडियानमध्ये एक् भूमिगत नदी आहे. अमेरिकेतील सर्वात लांब भूमिगत नदीला  मिस्ट्री रिव्हर म्हणतात. 19 व्या शतकापसून लोकांना या नदीबद्दल माहिती होती.
अमेरिकेच्या इंडियानमध्ये एक् भूमिगत नदी आहे. अमेरिकेतील सर्वात लांब भूमिगत नदीला मिस्ट्री रिव्हर म्हणतात. 19 व्या शतकापसून लोकांना या नदीबद्दल माहिती होती. Mystery River, Indiana
 दक्षिण -पश्चिम फिलीपीन्समधील   प्यूर्टो प्रिंसेसा नदी यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आली आहे. 
या नदीची लंबी सुमारे पाच मैल आहे. ही सुंदर नदी जमिनीखालील लेण्यांमधून वाहते आणि समुद्राला मिळते.
दक्षिण -पश्चिम फिलीपीन्समधील प्यूर्टो प्रिंसेसा नदी यूनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आली आहे. या नदीची लंबी सुमारे पाच मैल आहे. ही सुंदर नदी जमिनीखालील लेण्यांमधून वाहते आणि समुद्राला मिळते. Porto Princesa River, Philippines

Related Stories

No stories found.