आयुर्वेदानुसार, जेवणासोबत फळांचे सेवन टाळावे

निरोगी राहण्यासाठी सकस आहार घेणे आवश्यक असते.
आयुर्वेदानुसार, जेवणासोबत फळांचे सेवन टाळावे
आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळांचे सेवन टाळावे Dainik Gomantak

अनेकांना जेवणासोबत फ्रुट्स सॅलड (Fruit Salad) खाण्याची सवय असते. पण तुम्हाला माहिती आहे का की आयुर्वेदानुसार फळांचे सेवन कधीही जेवणासोबत करू नये. यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती तर कमकुवत होतेच आणि पचन संस्था सुरळीत कार्य करत नाही. चला तर मग जाणून घेवूया आयुर्वेदात अन्नासोबत फळे खाण्यास का मनाई आहे.

* जेवण करतांना फळे खावू नये. कोणत्याही पदार्थासोबत फळे खाल्यास शरीरात विष तयार होऊ शकते. यामुओले एसिडिटीचा देखील त्रास होऊ शकतो. अन्न पचेपर्यंतफळे पोटात राहतात, ज्यामुळे शरीराला पोषक तत्वे शोधून घेणे कठीण जाते. या कारणास्तव आजार आणि इतर आरोग्या- संबंधित परिस्थितीचा धोका वाढू शकतो. याशिवाय दूध आणि दहीसारख्या दुग्धजन्य पदार्थासह फळे खाल्ल्याने त्वचेच्या समस्या उद्भवू शकतात.

आयुर्वेदानुसार जेवणासोबत फळांचे सेवन टाळावे
Beach Lovers गोव्यातील नारळाच्या झाडात वेढलेले हे सुंदर ठिकाण तुम्हाला माहिती आहे का?

फळे शिजवून खाणे अयोग्य आहे. कच्ची फळे खाल्यास पचनसस्था सुरळीत कार्य करते आणि पोटा संबंधित आजार दूर होतात. यामुळे आयुर्वेदात फळे खाण्याला फार महत्व आहे. फळे खाणे निरोगी आरोग्यासाठी चांगले असते.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com