Air Pollution: फिट राहण्यासाठी लगेच करा हे घरगुती उपाय

देशात वायु प्रदूषणाची पातळी वाढत असून अनेक शारीरिक समस्यांना सामोरे जावे लगता आहे.
Air Pollution: फिट राहण्यासाठी लगेच करा हे घरगुती उपाय
Air Pollution: फिट राहण्यासाठी लगेच करा हे घरगुती उपाय Dainik Gomantak

देशात दिवसेंदिवस प्रदूषणाची पातळी वाढत चालली आहे. यामुळे लोकांना अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. यात लहान मुलांना आणि वृद्ध तसेच आजारी लोकांना प्रदूषणाचा खूप त्रास होतो. सर्दी, खोकला, घसा बंद होणे अशा अनेक प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते जे शरीरासाठी घटक असते. आज आम्ही तुम्हाला असे काही घरगुती उपाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही प्रदूषणापासून स्वत:चा बचाव करू शकाल.

* हळदीचा वापर

निरोगी आरोग्यासाठी हळद उपयुक्त ठरते. हळदीमध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटीव्हायरलसारखे लाभदायी गुण असतात. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढवून प्रदूषणापासून बचाव करते. गरम दुधात हळद टाकून पिल्यास सर्दी, खोकला यासारखे आजार दूर राहतात.

* बिटा कॅरोटीन असलेले पदार्थ खावे

शरीराला डिटोक्स करण्यासाठी बिटा कॅरोटीनची मदत होते. प्रदूषणामुळे होणाऱ्या डोकेदुखीपासून बचाव होतो. तसेच तुमच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी मदत करते. यात रताळे, गाजर, पालेभाज्या, बटरनट, जर्दाळू, ब्रोकोली यासारख्या भाज्या तुमच्या दैनंदिन जीवनात समावेश करावा.

Air Pollution: फिट राहण्यासाठी लगेच करा हे घरगुती उपाय
Winter Skin care tips: चमकदार त्वचेसाठी बीटचा करा असा वापर

* तूप खावे

तूप खाणे आरोगीसाठी लाभदायी असते. शुद्ध तूप सर्व प्रदूषण कान काढून टाकून शरीराला डिटोक्स करण्यास मदत करते. लहान मुलांना तुम्ही तुपाणे मसाज करू शकता. पायच्या तव्यावर तुपाची चांगली मसाज करू शकता.

* तुळशीचा चहा

तुळशीमुळे शरीराची प्रतिकारशक्ती वाढते. तुळशीची पाने फुफ्फुसाठी स्वच्छता करून प्रदूषणाची पातळी कमी करण्यास मदत करतात. नियमितपणे तुळशीच्या पानांचा वापर करावा. तुळशीच्या पाने गरम पाण्यात टाकून चहा करून सेवन करू शकता.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com