Healthy Tips: आंबा खातांना घ्या काळजी
Healthy Tips| Mango Dainik Gomantak

Healthy Tips: आंबा खातांना घ्या काळजी

Right Time To Eat Mango: आंबा अवेळी खाल्यास होऊ शकते वाईट परिणाम

उन्हाळ्यात आंबा खायची मज्जाच असते. या मोसमात तुम्हाला अनेक प्रकारचे आंबे खायला मिळतील. आपल्यापैकी अनेकजनांना आंबा खूप आवडतो. पण तुम्हाला आंबा खाण्याची योग्य पद्धत माहित आहे का? जर नसेल तर जाणून घेऊया आंबा खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे आणि आंबा कोणत्या वेळी खावा? (mango eating Tips news)

* जर तुम्ही जास्त आंबा खात असाल तर त्यासोबत थंड दूध नक्कीच प्या. खरंतर आंबा हा उष्ण पदार्थ आहे. आंबा थंड दुधासोबत खावे आरोग्यदायी असते.


* आंबा नेहमी जेवणाच्या 1 तास आधी किंवा नंतर खावा. कारण आंब्यामध्ये तांबे, पोटॅशियम, मॅग्नेशियम यासारखे घटक भरपूर असतात. अशा परिस्थितीत जास्त पोषक द्रव्ये सोबत घेणे शरीरासाठी चांगले मानले जात नाही.


* व्यायामापूर्वी (Yoga) आंबा खाल्ल्याने तुमच्या शरीराला ऊर्जा मिळते.

Healthy Tips| Mango
Astro Tips: गालावर खळी पडणाऱ्या मुलींबाबत 'ही' गोष्ट असते खास

* नाश्त्यामध्ये आंब्याचे सेवन केल्याने दिवसभर फ्रेश वाटेल.

*मँगो शेक किंवा इतर कोणतेही पेय बनवताना त्यात साखर घालू नका. ते आरोग्यासाठी हानिकारक आहे.


* आंबाचे सेवन तुम्ही दुपारी करू शकता. कारण आंब्यामध्ये भरपूर कॅलरीज असतात. आंबा पचण्यास मदत मिळते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.